Select complaint type

तब्बल 12 तास लेट…. Train No.01020 MAO CSTM SPL या ट्रेनच दिनांक 24/05/2026 चं माझं स्लिपर कोच बुकिंग होतं (...

Evidence 1
Complaint ID: CMP–524

Train Details

Train Number: 01020 Train Name: MAO CATM SPL
Kydal
Thane
Ticket Price: ₹1000 Coach/Class: SL

Complaint Details

Complaint Filed By: Bharat Malkar Complaint Date:
Complaint Type: Select complaint type

Complaint Text

तब्बल 12 तास लेट…. Train No.01020 MAO CSTM SPL या ट्रेनच दिनांक 24/05/2026 चं माझं स्लिपर कोच बुकिंग होतं ( PNR:8248413184).

Complaint Description

तब्बल 12 तास लेट…. Train No.01020 MAO CSTM SPL या ट्रेनच दिनांक 24/05/2026 चं माझं स्लिपर कोच बुकिंग होतं ( PNR:8248413184). ट्रेनच्या नियोजित वेळेनुसार कुडाळ स्टेशनवरील Departure time 17:40 म्हणजेच संध्याकाळी 5:40 चं होतं पण कुडाळ स्टेशनला ही ट्रेन 1:50 AM (25/05/2026) ला आली. 8 तास 10 मिनिटे उशिराने आली. त्यानंतर नियोजित वेळेनुसार ह्या ट्रेनचे Arrival time 2:50 AM (25/05/2026) होतं. पण ही ट्रेन अक्षरशः 2:30 PM ला ठाणे स्टेशनला पोहचली. म्हणजेच तब्बल 12 तास लेट. जे प्रवासी ट्रेनच्या नियोजित वेळेनुसार 24 मे ला संध्याकाळी 6 वाजता ट्रेनसाठी आलेले ते प्रवासी तब्बल 24 तासांनी मुंबई मध्ये आपल्या घरी पोहोचले. रेल्वे प्रशासनाचा हा इतका ढिसाळपणा? आणि आज हे पहिल्या-दुसऱ्यांदा होत नाही तर कित्येक वेळा असा प्रकार अनुभवायला आला आहे. आजचा तर हा अनुभव अतिशय वाईट आणि वेदनादायक होता. प्रशासन आणि शासनाला ह्या प्रकारची जराही लाज वाटणारी नाही कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट नगण्यच असेल. परंतु अशा प्रकारच्या प्रवासाने प्रवाश्यांचे कीती हाल आणि नुकसान सोसावं लागत असते ते त्या प्रवासी आणि सामान्य जनतेलाच माहीती असते. यानिमित्ताने खालील काही प्रश्न उपस्थित होतात त्याची कीमान दखल घेतली तरी या जनतेवर उपकार होतील. जर तुम्हाला वेळापत्रक सांभाळता येत नाही तर जादा गाड्या का सोडतात? अशावेळी तुमचे तिकीट चेकर कुठे असतात? कारण हे पहिल्यांदाच नाही तर कोकण रेल्वे मार्गांवर वारंवार होत आहे. असं का? 2-3 तास लेट समजू शकतो पण तब्बल 12-12 तास लेट? तुम्ही जनतेला गृहीतचं धरलं आहे का? अश्या प्रकाराने जनता फक्त शिव्या घालणार याव्यतिरिक्त प्रशासन, शासनाचे काहीही करू शकत नाही? असचं समजतं असाल तर …

More Complaints

Comments

...